(Central Railway) मध्य रेल्वे भरती 2020

(Central Railway) मध्य रेल्वे भरती 2020

Central Railway Recruitment 2020

Central Railway RecruitmentCentral Railway, Central Railway Recruitment 2020 (Central Railway Bharti 2020) for Staff Nurse, Health Inspector, Pharmacist, Hospital Attendant, House Keeping Assistant, & Doctors Posts. www.diitnmk.in/central-railway-recruitment

172 जागांसाठी भरती (मुंबई) (Click Here)

Total: 172 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 स्टाफ नर्स 44
2 हेल्थ इंस्पेक्टर 03
3 फार्मासिस्ट 05
4 हॉस्पिटल अटेंडंट 52
5  हाऊस कीपिंग असिस्टंट 68
Total  172

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  2. पद क्र.2: (i) B.Sc (केमिस्ट्री)  (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm 
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण 
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी,

  1. पद क्र.1: 20 ते 40 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 33 वर्षे
  3. पद क्र.3: 20 ते 35 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 30 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 एप्रिल 2020

मुलाखत (व्हॉट्स ॲप): 09 एप्रिल 2020 (10:00 AM ते 06:00 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!