दिल्ली प्रगत संगणन विकास केंद्रात (C-DAC) विविध पदांच्या एकूण ६७ जागा


(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 67 जागांसाठी भरती

CDAC Recruitment 2021

CDAC RecruitmentCenter for Development of Advanced Computing (C-DAC), is a Scientific Society of Electronics and Information Technology, Government of India. CDAC Recruitment 2021 (CDAC Bharti 2021) for 67 Project Manager & Project Engineers at Noida. www.diitnmk.in/cdac-recruitment

जाहिरात क्र.: C-DAC/Noida/03/July/2021

Total: 67 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 प्रोजेक्ट मॅनेजर  03
2 प्रोजेक्ट इंजिनिअर 64
Total 67

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech/M.Tech/ M.E/Ph.D. (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) /MCA   (ii) 04/07/11 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / IT/ इलेक्ट्रॉनिक्स) किंवा पदव्युत्तर पदवी /MCA     (ii) 02 ते 10 वर्षे अनुभव

वयाची अट: 30 जून 2021 रोजी, 

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 37 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: नोएडा

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुलै 2021 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291962
This Month : 1123
Hits Today : 380
Total Hits : 494223
Who's Online : 2
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/