(CB Ahmednagar) अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती


(CB Ahmednagar) अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

CB Ahmednagar Recruitment 2021

CB Ahmednagar RecruitmentAhmednagar Cantonment Board, CB Ahmednagar Recruitment 2021 (CB Ahmednagar Bharti 2021) for 11 Medical Officer, Junior Clerk, Nurse, Assistant Teacher, & Electric Lineman Posts. www.diitnmk.in/cb-ahmednagar-recruitment

जाहिरात क्र.: ANR/ACB/Recruitment/2020-21

Total: 11 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 01
2 कनिष्ठ लिपिक 05
3 नर्स  01
4 सहाय्यक शिक्षक 03
5 इलेक्ट्रिक लाइनमन 01
Total 11

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि  (iii) MS-CIT 
  3. पद क्र.3: (i) GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+प्राथमिक शिक्षण डिप्लोमा किंवा 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण + B.Ed/DEd किंवा समतुल्य  (ii) CTET  (iii) MS-CIT 
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (वायरमन)

वयाची अट: 26 फेब्रुवारी 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 32 वर्षे
  2. पद क्र.2 ते 5: 18 ते 25 वर्षे

Fee: General/OBC/ExSM: ₹500/-   [SC/PWD: फी नाही, महिला: ₹250/-]

नोकरी ठिकाण: अहमदनगर

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2021 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267633
Visit Today : 159
Visit Yesterday : 86
This Month : 2934
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”