(CAPF) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात डॉक्टर पदांच्या 553 जागांसाठी भरती


(CAPF) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात डॉक्टर पदांच्या 553 जागांसाठी भरती

CAPF Recruitment 2021

CAPF RecruitmentCentral Armed Police Forces (CAPF), Medical Officer Selection Board (CAPFs)-2021, CAPF Recruitment 2021, (CAPF Bharti 2021) for 553 Group ‘A’ post of Super Specialist Medical Officers (Second-in-Command), Specialist Medical Officers (Deputy Commandant), Medical Officers (Assistant Commandant) & Dental Surgeon (Assistant Commandant) in Central Armed Police Forces (BSF, CRPF, ITBP, SSB and Assam Rifles), Ministry of Home Affairs, Government of India.  www.diitnmk.in/capf-recruitment

Total: 553 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) 05
2 स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)  201
3 मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)  345
4 डेंटल सर्जन (असिस्टंट कमांडंट)  02
Total 553

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा   (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव. 
  2. पद क्र.2: (i) MBBS  (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा   (iii) 2.5 वर्षे अनुभव. 
  3. पद क्र.3: (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता   (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
  4. पद क्र.4: 60% गुणांसह डेंटल सर्जन (BDS) पदवी. 

शारीरिक पात्रता:

उंची/छाती/वजन पुरुष  महिला 
उंची 157.5 से.मी.  142 से.मी.
छाती  77-82 से.मी.
वजन उंची आणि वयाच्या प्रमाणात

वयाची अट: 27 ऑक्टोबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹400/-    [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 13 सप्टेंबर 2021]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291960
This Month : 1121
Hits Today : 311
Total Hits : 494154
Who's Online : 3
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/