(BRO) सीमा रस्ते संघटनेत 627 जागांसाठी भरती [मुदतवाढ]


(BRO) सीमा रस्ते संघटनेत 627 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

BRO Recruitment 2021

BRO RecruitmentThe Border Roads Organisation develops and maintains road networks in India’s border areas and friendly neighboring countries. Officers from the Border Roads Engineering Service and personnel from the General Reserve Engineer Force form the parent cadre of the Border Roads Organisation. BRO Recruitment 2021 (BRO Bharti 2021) for 627 Draughtsman, Supervisor Store, Radio Mechanic, Lab Assistant, Multi Skilled Worker, & Store Keeper Technical Posts in General Reserve Engineer Force. www.diitnmk.in/bro-recruitment

जाहिरात क्र.: 01/2021

Total: 627 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ड्राफ्ट्समन  43
2 सुपरवाइजर स्टोअर 11
3 रेडिओ मेकॅनिक 04
4 लॅब असिस्टंट 01
5 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 100
6 मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) 150
7 स्टोअर कीपर टेक्निकल 150  318
Total 627

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) + 01 वर्ष अनुभव. 
  2. पद क्र.2: (i) पदवीधर  (ii) मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा इन्व्हेंटरी कंट्रोल किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.   
  3. पद क्र.3: (i)  (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य.  (iii) 02 वर्षे अनुभव. 
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) लॅब असिस्टंट प्रमाणपत्र किंवा समतुल्य. 
  5. पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य. 
  6. पद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिक मोटार /व्हेईकल/ ट्रॅक्टर  ITI प्रमाणपत्र 
  7. पद क्र.7: (i)  12वी  उत्तीर्ण  (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.

शारीरिक पात्रता:

विभाग  उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm expansion 50
पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
मध्य क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
दक्षिणी क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50
गोरखास (भारतीय) 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5

वयाची अट: 04 एप्रिल 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4 & 6, 7: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2021   03 मे 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

फी भरण्याची लिंक: पहा

शुद्धीपत्रक: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272824
Visit Today : 111
Visit Yesterday : 102
This Month : 1840
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”