(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस’ पदांच्या 87 जागांसाठी भरती


(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस’ पदांच्या 87 जागांसाठी भरती

BPCL Recruitment 2021

BPCL Recruitment 2018BPCL, Bharat Petroleum Corporation Ltd – BPCL Recruitment 2021 (BPCL Bharti 2021) for 87 Apprenticeship Posts at Mumbai Refinery. www.diitnmk.in/bpcl-recruitment

Total: 87 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल 42
2 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल 45
Total   87

शैक्षणिक पात्रता: (2019, 2020 & 2021 दरम्यान उत्तीर्ण झालेले)

  1. पदवीधर अप्रेंटिस: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.  [SC/ST/PWD: 50% गुण]
  2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. [SC/ST/PWD: 50% गुण]

वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291962
This Month : 1123
Hits Today : 366
Total Hits : 494209
Who's Online : 3
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/