(BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर पदांची भरती


(BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर पदांची भरती

Bombay High Court Recruitment 2021

Bombay High Court RecruitmentBombay High Court Recruitment 2021 (Mumbai High Court Bharti /Mumbai Ucch Nyayalaya Bharti 2021) for 12 Stenographer (Higher Grade) &  Stenographer (Lower Grade) at Aurangabad Benchwww.diitnmk.in/bombay-high-court-recruitment

Advertisement

जाहिरात क्र.: ADM/ADVT/01/2021

Total: 12 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) 06
2 स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी) 06
Total 12

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी लघुलिपी 100 श.प्र.मि व  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  (iii) MS-CIT किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी लघुलिपी 80 श.प्र.मि व  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  (iii) MS-CIT किंवा समतुल्य.

वयाची अट: 18 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

Fee: ₹200/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267634
Visit Today : 160
Visit Yesterday : 86
This Month : 2935
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”