(BNCMC) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 1128 जागांसाठी भरती


(BNCMC) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 1128 जागांसाठी भरती

BNCMC Recruitment 2021

BNCMC Recruitment Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation is a civic body formed after the dissolution of “BNCMC” into Corporation by an act of the Government Of Maharashtra.BNCMC Recruitment 2021 (Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2021) for 1128 Medical Officer, Physician, Pediatrician, Hospital Manager, Staff Nurse, Pharmacist, Lab Technician, ANM, X-Ray Technician, & Ward Boy Posts. www.diitnmk.in/bncmc-recruitment

जाहिरात क्र.: भिनिशमनपा/आस्था/3632/2021

Total: 1128 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1  वैद्यकीय अधिकारी (MBBS) 152
2  वैद्यकीय अधिकारी (आयुष) 72
3 भिषक तज्ञ 08
4 बालरोग तज्ञ 04
5 हॉस्पिटल मॅनेजर 20
6 स्टाफ नर्स (GNM) 468
7 फार्मासिस्ट 68
8 लॅब टेक्निशियन 52
9 ANM 
100
10 एक्स-रे  टेक्निशियन
36
11 वॉर्ड बॉय 148
Total 1128

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) BAMS/BUMS/BHMS/BDS   (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) MD (मेडिसीन) (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) MD (पेडियाट्रीक) (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  6. पद क्र.6: GNM/B.Sc (नर्सिंग)
  7. पद क्र.7: B.Pharm/ D.Pharm
  8. पद क्र.8: (i) B.Sc   (ii) DMLT 
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) ANM कोर्स
  10. पद क्र.10: एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा/पदवी 
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 60 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: भिवंडी (महाराष्ट्र)

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता/ईमेल: bncmc.est@gmail.com किंवा आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं. 106, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2021  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291969
This Month : 1130
Hits Today : 461
Total Hits : 494304
Who's Online : 3
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/