(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 550 जागांसाठी भरती

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 550 जागांसाठी भरती

BMC MCGM Recruitment 2020

BMC MCGM RecruitmentThe Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC MCGM Recruitment 2020 (Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020) for 550 Senior Medical Advisor, Assistant Medical Officer, and Trained Nurse Posts. www.diitnmk.in/bmc-mcgm-recruitment

bullet(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 114 कक्ष परिचर (वार्डबॉय) पदांची भरती

जाहिरात क्र.: लोटिरु/30/अधिष्ठाता

Total: 550 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार 30
2  सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 120
3  प्रशिक्षित परिचारिका 400
Total 550

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MD/DM
  2. पद क्र.2: MBBS / BAMS / BHMS
  3. पद क्र.3: (i) 12 वी उत्तीर्ण  (ii) GNM  

वयाची अट: 19 एप्रिल 2020 रोजी 18 ते 33 वर्षे.

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: ₹100/-

अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लोटिमस रूग्णालय, अवाक / जावक विभाग, शीव,मुंबई-22

अर्ज मिळण्याचा कालावधी: 15 ते 18 एप्रिल 2020 (11:00 AM ते 03:00 PM)

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2020 (04:00 PM)

मुलाखत: 20 एप्रिल 2020 (10:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: अधिष्ठाता कार्यालय लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव,मुंबई-22

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!