(BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 320 जागांसाठीकंत्राटी (सुरक्षा रक्षक)भरती


(BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती

BMC MCGM Recruitment 2020

BMC MCGM RecruitmentThe Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra. BMC MCGM Recruitment 2020 (Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020) for 320 Contract Security Guard Posts. www.diitnmk.in/bmc-mcgm-recruitment

bullet(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 65 वाहनचालक पदांची भरती

Total: 320 जागा

पदाचे नाव: कंत्राटी सुरक्षा रक्षक 

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) माजी सैनिक

वयाची अट: 25 एप्रिल 2020 रोजी 20 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2020  (06:00 PM)

मुलाखत: 30 एप्रिल 2020 (09:00 AM ते 04:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: भांडुप संकुल, भरती व प्रशिक्षण केंद्र, दर्गा रोड, खिंडीपाडा, मुलुंड (पश्चिम) मुंबई-400082

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0086941
Visit Today : 54
Visit Yesterday : 173
This Month : 1941
Total Hits : 257789
Your IP Address: 34.234.223.229

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”