(BLW) बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 374 जागांसाठी भरती


(BLW) बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 374 जागांसाठी भरती

BLW Recruitment 2021

BLW RecruitmentThe Banaras Locomotive Works in Varanasi, India, is a production unit of Indian Railways.  BLW Recruitment 2021 (BLW Bharti 2020) for 374 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961  (44th Batch Act Apprentice.) www.diirnmk.in/blw-recruitment

जाहिरात क्र.: DLW/P/Rectt./Act. Apprentice/ 44th batch /ITI & Non ITl/20-21

Total: 374 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र ट्रेड पद संख्या
ITI नॉन ITI
1 फिटर 107 30
2 कारपेंटर 03
3 पेंटर (जनरल) 07
4 मशीनिस्ट 67 15
5 वेल्डर (G &E) 45 11
6 इलेक्ट्रिशियन 71 18
Total 374

शैक्षणिक पात्रता:

  1. ITI: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
  2. नॉन ITI: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण 

वयाची अट: 15 फेब्रुवारी 2021 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ITI: 15 ते 24 वर्षे
  2. नॉन ITI: 15 ते 22 वर्षे
  3. कारपेंटर & वेल्डर (G &E): 15 ते 22 वर्षे

नोकरी ठिकाण: वाराणसी

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267610
Visit Today : 136
Visit Yesterday : 86
This Month : 2911
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”