(BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती


BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती

BHEL Recruitment 2021

BHEL Recruitment 2018Bharat Heavy Electricals Limited owned and founded by the Government of India, is an engineering and manufacturing company based in New Delhi, India. BHEL Recruitment 2021 (BHEL Bharti 2021) for 120 ITI Apprentice and 30 Technician/Graduate Apprentice Posts. www.diitnmk.in/bhel-recruitment

Grand Total: 150 जागा (120+30)

120 ITI अप्रेंटिस भरती (Click Here)

 

आस्थापना क्र.: E11150900012

Total: 120 जागा 

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र. ट्रेड पद संख्या
1 फिटर 44
2 टर्नर 05
3 मशीनिस्ट 05
4 इलेक्ट्रॉनिक्स (मेकॅनिक) 05
5 इलेक्ट्रिशियन 38
6 वेल्डर (G & E) 12
7 ड्राफ्ट्समन (मेकॅनिक) 05
8 COPA 04
9 प्लंबर 01
10 कारपेंटर 01
Total 120

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI. [SC/ST: 55% गुण]

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 27 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: झांसी (UP)

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2021

भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2021

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: उप. प्रबंधक (मा.सा.), भर्ती अनुभाग,मानव संसाधन विभाग, प्रशासनिक भवन, बी. एच. ई. एल झांसी (उत्तर प्रदेश)– 284120

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा     

Online नोंदणी: Apply Online         

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263292
Visit Today : 18
Visit Yesterday : 123
This Month : 2121
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”