(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 137 जागांसाठी भरती


(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 137 जागांसाठी भरती

BEL Recruitment 2021

BEL RecruitmentA Government of India Enterprise under the Ministry of Defense, Bharat Electronics Limited, India’s premier Navaratna Defense Electronics Company.  BEL Recruitment 2021 (BEL Bharti 2021) for 137 Trainee Engineer -I, Trainee Officer -I, Project Engineer-I Posts. www.diitnmk.in/bel-recruitment

Total: 137 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ट्रेनी इंजिनिअर-I 70
2 ट्रेनी ऑफिसर-I 06
3 प्रोजेक्ट इंजिनिअर-I
61
Total 137

शैक्षणिक पात्रता: [General/OBC/EWS: प्रथम श्रेणी,  SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

  1. पद क्र.1: (i) BE/B.Tech/B.Sc Engg.  (ECE/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स)   (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (ECE/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ऐरोनॉटिकल)  (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

  1. पद क्र.1 : 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 28 वर्षे

Fee: [SC/ST/PWD: फी नाही]

  1. पद क्र.1 & 2: General/OBC/EWS: ₹200/-  
  2. पद क्र.3: General/OBC/EWS: ₹500/-  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

पेमेंट लिंक: Pay Online

आरक्षण प्रमाणपत्रे: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263242
Visit Today : 91
Visit Yesterday : 104
This Month : 2071
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”