(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 190 जागांसाठी भरती


(Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 190 जागांसाठी भरती

Bank of Maharashtra Recruitment 2021

Bank of Maharashtra is Leading Listed Public Sector Bank with Head Office in Pune and all India network of branches. Bank of Maharashtra Recruitment 2021 (Bank of Maharashtra Bharti 2021) for 190 Specialist Officers in Scale I & II. www.diitnmk.in/bank-of-maharashtra-recruitment

जाहिरात क्र.: AX1/ST/RP/Specialist Officers in Scale I & II/2021-22

Total: 190 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव स्केल  पद संख्या
1  ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर I 100
2 सिक्योरिटी ऑफिसर  II 10
3 लॉ ऑफिसर II 10
4 HR/पर्सनेल ऑफिसर II 10
5 IT सपोर्ट एडमिनिस्ट्रेटर I 30
6 DBA(MSSQL/ORACLE) II 03
7 विंडोज एडमिनिस्ट्रेटर II 12
8 प्रोडक्ट सपोर्ट इंजिनिअर II 03
9 नेटवर्क सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेटर II 10
10 ईमेल एडमिनिस्ट्रेटर II 02
Total  190

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी. विपणन आणि सहकार्य / सहकार्य आणि बँकिंग / कृषी-वनीकरण / वनीकरण / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / रेशीम शेती विषयात 60% गुणांसह पदवी  [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] 
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) सशस्त्र सेना / अर्धसैनिक दलात कमिशन ऑफिसर किंवा कप्तान पदाच्या समकक्ष म्हणून किमान 5 वर्षे सेवा.
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह LLB [SC/ST/PWD: 55% गुण]    (ii) 05 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) पदवीधर  (ii) 60% गुणांसह पदवी पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध /HR / HRD / सामाजिक कार्य / कामगार कायदा) [SC/ST/OBC/PWD: 55% गुण]   (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5 ते 10: (i) 55% गुणांसह B.Tech / B.E (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)/MCA/M.Sc.(कॉम्प्युटर सायन्स). [SC/ST/OBC/PWD: 50% गुण]   (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 5: 20 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, & 6 ते 10: 25 ते 35 वर्षे

Fee: General/OBC: ₹1180/-     [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291961
This Month : 1122
Hits Today : 352
Total Hits : 494195
Who's Online : 5
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/