(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत NET, ARS & STO परीक्षा 2021


(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत NET, ARS & STO परीक्षा 2021

ASRB Recruitment 2021

ASRB RecruitmentAgricultural Scientists Recruitment Board (ASRB)- National Eligibility Test (NET), Agricultural Research Service (ARS) & Senior Technical Officer (STO) Examination 2021, ASRB Recruitment 2021 (ASRB Bharti 2021).  www.diitnmk.in/asrb-recruitment

जाहिरात क्र.:  501(2)/2020-Exam.II

Total: 287+ जागा

पदाचे नाव & तपशील: 

अ. क्र. पदाचे नाव/परीक्षेचे नाव पद संख्या
1 राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)
2 कृषी संशोधन सेवा (ARS) 222
3 सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) 65
Total 287

शैक्षणिक पात्रता:

  1. NET: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  2. ARS: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  3. STO: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. NET: 01 जानेवारी 2021 रोजी किमान 21 वर्षे.
  2. ARS: 01 जानेवारी 2021 रोजी 21 ते 32 वर्षे.
  3. STO: 25 एप्रिल 2021 रोजी 21 ते 35 वर्षे.

Fee:

अ. क्र. प्रवर्ग NET ARS STO
1 अनारक्षित ₹1000/- ₹500/- ₹500/-
2 EWS/ OBC ₹500/- ₹500/- ₹500/-
3 SC/ ST/ PWD/महिला  ₹250/- Nil Nil

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2021 (05:00 PM)

परीक्षा: 

  1. एकत्रित पूर्व परीक्षा: 21 ते 27 जून 2021
  2. ARS मुख्य परीक्षा: 19 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

अभ्यासक्रम: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272821
Visit Today : 108
Visit Yesterday : 102
This Month : 1837
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”