(ASC Centre) भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती


(ASC Centre) भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती

ASC Centre Recruitment 2021

ASC Centre RecruitmentGovernment of India Ministry of Defence, Indian Army, ASC Centre North 1ATC, ASC Centre South 2ATC Bangalore,  ASC Centre Recruitment 2021 (ASC Centre Bharti 2021) for 400 Civilian Motor Driver, Cleaner, Cook, Civilian Catering Instructor, Labour & MTS (Safaiwala) Posts. www.diitnmk.in/asc-centre-recruitment

Total: 400 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
ASC सेंटर (नॉर्थ)
1 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 115
2 क्लिनर (सफाईकर्मी) 67
3 कुक 15
4 सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 03
ASC सेंटर (साऊथ)
5 लेबर (कामगार) 193
6 MTS (सफाईवाला) 07
Total 400

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण   
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा  
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण   
  6. पद क्र.6: 10वी उत्तीर्ण   

वयाची अट: 17 सप्टेंबर 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

  1. पद क्र.1, 2, 3, 5, & 6: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.4: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  1. पद क्र.1 ते 4: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07
  2. पद क्र.5 & 6: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2021

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप किंवा हस्तलिखित अर्ज+पोस्टल स्टॅम्प+आवश्यक कागदपत्रसह जोडावेत.

अधिकृत वेबसाईट: पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291964
This Month : 1125
Hits Today : 404
Total Hits : 494247
Who's Online : 2
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/