चित्रकला स्पर्धा परीक्षा नोंदणी फॉर्म

घरात बसून कंटाळा आलाय ?
आम्ही ज्ञानेश्‍वरी शिक्षण प्रसारक मंडळ देऊळगाव व महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना यांच्या संयोगाने खास तुमच्यासाठी घेऊन आलोय,
चित्रकला स्पर्धा
इयत्ता :- पहिली ते आठवी पर्यंत
विषय :- कोरोनाव्हायरस प्रबोधन/ मोबाईल चे दुष्परिणाम / आई-बाबांचा तुटलेला संवाद /महाराष्ट्र पोलीस/ डॉक्टर /सफाई कर्मचारी
रोख स्वरूपात आकर्षक बक्षिसे
@ प्रथम क्रमांक :- १००१/-
@ द्वितीय क्रमांक :- ५०१/-
@ त्रितीय क्रमांक :- ३०१/-
प्रवेश फी २० /- रुपये
नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://diitnmk.in/artsevent2020

/स्पर्धा नियम व अटी/
१) स्पर्धा पैसे गुगल पे , फोन पे द्वारे स्वीकारले जातील.
२) स्पर्धेचे बक्षिसे गुगल पे द्वारे देण्यात येतील.
३) प्रवेश फी च्या माध्यमातून संस्थेतर्फे गरजूंना मास्क वाटप करण्यात येईल.
४) अंतिम दिनांक 5 एप्रिल 2020
५) सोबत सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
आपले चित्र
[email protected]
सोबत दिलेल्या ईमेल आयडी किंवा
8308118788
व्हाट्सअप च्या माध्यमातून पाठवावे.
=======================
#स्पर्धेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राखून ठेवण्यात आले आहेत
#आयोजकांनी ठरवलेले निर्णय हे अंतिम व बंधनकारक असतील.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!