भारतीय सैन्य(Indian Army) भरती मेळावा 2021 [ARO पुणे]


 भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे]

ARO Pune Army Recruitment Rally 2021

ARO Pune Army Recruitment Rally 2019Indian Army Recruitment Rally, Army Recruiting Office, Pune. ARO Pune Army Recruitment Rally 2021 (Pune Army Bharti Rally 2021) for Soldier General Duty, Soldier Tradesman, Soldier Technical, & Soldier Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary Posts (Ahmednagar, Beed, Latur, Osmanabad, Pune & Solapur Districts). www.diitnmk.in/aro-pune-army-recruitment-rally

सहभागी जिल्हे: अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
2 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 
3 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)  
4 सोल्जर टेक्निकल 
5 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
6 सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.   
  3. पद क्र.3: 08वी उत्तीर्ण.  
  4. पद क्र.4: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).
  5. पद क्र.5: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी).
  6. पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी).

शारीरिक पात्रता:

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82
2 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)  168 48 76/81
3 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)   168 48 76/81
4 सोल्जर टेक्निकल  168 50 76/81
5 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 168 50 76/81
6 सोल्जर नर्सिंग असिस्टंट/ नर्सिंग असिस्टंट व्हेटनरी 167 50 77/82

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान. 
  2. पद क्र.2 ते 6: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2021

प्रवेशपत्र: 24 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर 2021

मेळाव्याचा कालावधी: 07 ते 23 सप्टेंबर 2021

मेळाव्याचे ठिकाण: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291966
This Month : 1127
Hits Today : 428
Total Hits : 494271
Who's Online : 2
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/