(APS) आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8000 जागांसाठी भरती


(APS) आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8000 जागांसाठी भरती

Army Public School Recruitment 2020

Army Public School RecruitmentArmy Welfare Education Society (AWES), Army Public School (APS). Army Public School Recruitment 2020 (Army Public School Bharti 2020) for 8000 PGT/TGT/PRT through Combined Screening Board (CSB) Screening Examination-2020 for Teachers in Army Public Schools.  www.diitnmk.in/army-public-school-recruitment

परीक्षेचे नाव: CSB स्क्रीनिंग परीक्षा-2020

Total: 8000 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) 8000
2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
3 प्राथमिक शिक्षक (PRT)
Total 8000

शैक्षणिक पात्रता:  (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)

  1. पद क्र.1: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed 
  2. पद क्र.2: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी  (ii) B.Ed 
  3. पद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी  (ii)  B.Ed/ डिप्लोमा/कोर्स   

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी,

  1. फ्रेशर्स: 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
  2. अनुभवी: 57 वर्षांखाली

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: ₹500/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2020 (05:00 PM)

स्क्रीनिंग परीक्षा: 21 & 22 नोव्हेंबर 2020

निकाल: 02 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0087339
Visit Today : 38
Visit Yesterday : 119
This Month : 2339
Total Hits : 259646
Your IP Address: 34.236.245.255

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”