512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेंटिस’ पदांच्या 325 जागांसाठी भरती


512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेंटिस’ पदांच्या 325 जागांसाठी भरती

512 Army Base Workshop Recruitment 2021

512 Army Base Workshop Recruitment512 Army Base Workshop Recruitment 2021 (512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2021) for 325 ITI Trade Apprenticeship (EX ITI) and Graduate/Diploma Technical Engineering Apprentice Posts.   www.diitnmk.in/512-army-base-workshop-recruitment

Total: 325 जागा

पदाचे नाव & तपशील:

अ. क्र. ट्रेड  पद संख्या
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) (322 जागा)
1 फिटर 27
2 टर्नर 14
3 मशीनिस्ट 21
4 मशीनिस्ट (ग्राइंडर) 04
5 शीट मेटल वर्कर 07
6 पेंटर (जनरल) 09
7 इलेक्ट्रोप्लेटर 02
8 वेल्डर (G &E) 24
9 इलेक्ट्रिशियन 32
10 कारपेंटर 03
11 MMTM 01
12 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 20
13 टूल्स & डाई मेकर ( Press Tools,Jigs & Fixure) 01
14 MMV 52
15 PASSA/ COPA 25
16 मेकॅनिक (डीजल) 61
17 ड्राफ्ट्समन ( मेकॅनिकल) 04
18 प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (P.P.O) 08
19 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 05
20 टूल्स & डाई मेकर (Die & Moulds) 02
21 बॉयलर अटेंडंट
22 फॉर्जर & हीट ट्रेटर
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस (03 जागा)
23 इलेक्ट्रिकल
01
24 इलेक्ट्रॉनिक 01
25 मेकॅनिकल 01
Total  325

शैक्षणिक पात्रता: 

  1. ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI
  2. पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा

वयाची अट: किमान 14 वर्षे. (14 वर्षांपेक्षा कमी नाही)

नोकरी ठिकाण: पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Comdt. & MD, 512 Army Base Workshop, Kirkee Pune 411003 

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पहा 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267512
Visit Today : 38
Visit Yesterday : 86
This Month : 2813
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”