Day: August 5, 2020

(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020

UPSC CDS Recruitment 2020

UPSC CDS RecruitmentUnion Public Service Commission- Combined Defense Services Examination (CDS-II), 2020. UPSC CDS Recruitment 2019 (UPSC CDS Bharti 2020) for 344 Posts. www.diitnmk.in/upsc-cds-recruitment

इतर UPSC भरती UPSC प्रवेशपत्र  UPSC निकाल

जाहिरात क्र.: 10/2020.CDS-II

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- II) 2020

Total: 344 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव  पद संख्या 
1 भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 151th (DE) 100
2 भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 26
3 हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,No. 210 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 114th SSC (Men) Course (NT) 169
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, -28th SSC Women (Non-Technical) Course 17
Total 344

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: पदवीधर. 
 2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
 3. पद क्र.3: पदवी (with Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
 4. पद क्र.4: पदवीधर. 
 5. पद क्र.5: पदवीधर. 

वयाची अट: 

 1. पद क्र.1: जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2002 दरम्यान.
 2. पद क्र.2: जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2002 दरम्यान.
 3. पद क्र.3: जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यान.
 4. पद क्र.4: जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान.
 5. पद क्र.5: जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2020 (06:00 PM)

लेखी परीक्षा: 08 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 1167 जागांसाठी भरती

IBPS PO Recruitment 2020

IBPS PO RecruitmentInstitute of Banking Personnel Selection- IBPS PO Recruitment 2020 (IBPS PO Bharti 2020) for 1167 Probationary Officer/ Management Trainee Posts. (CRP- PO/MT-X). www.majhinaukri.in/ibps-po-recruitment

इतर IBPS भरती  IBPS प्रवेशपत्र  IBPS निकाल 

Total: 4336 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

SC ST OBC EWS UR Total
159 71 233 118 587 1167

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 20 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC:₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2020

परीक्षा:  

 1. पूर्व परीक्षा: 03,10 & 11 ऑक्टोबर 2020
 2. मुख्य परीक्षा: 28 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(CB Pune) पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात 52 जागांसाठी भरती

CB Pune Recruitment 2020

CB Pune RecruitmentPune Cantonment Board, CB Pune Recruitment 2020 (Pune Cantonment Board Bharti 2020) for 52 Intensivist, Doctor, Nurse, & Ayah on Contract Basis.  www.diitnmk.in/cb-pune-recruitment

Total: 52 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 इंटेन्सिव्हिस्ट 06
2 डॉक्टर (MBBS) 04
3 डॉक्टर 10
4 नर्स  16
5 आया 16
Total 52

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: MD (मेडिसीन/ ॲनेस्थेशिया) 
 2. पद क्र.2: MBBS
 3. पद क्र.3: BHMS/BAMS/BUMS
 4. पद क्र.4: (i) GNM/B.Sc (नर्सिंग)   (ii) ICU अनुभव 
 5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 55 वर्षांपेक्षा कमी

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: नाही.

थेट मुलाखत: 10 ऑगस्ट 2020 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण:  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोळीबार मैदान, पुणे- 411001

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(PMC) पुणे महानगरपालिकेत 172 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2020

PMC-RecruitmentThe Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2020 (Pune Mahanagarpalika Bharti 2020) for 172 Physician, Intensivist, ICU Physician, Pediatrician, Resident Anesthetist, Resident Pediatrician, Medical Officer, & Staff Nurse Posts. www.diitnmk.in/pmc-recruitment

Total: 172 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 फिजिशियन 18
2 इंटेन्सिव्हिस्ट 07
3 ICU फिजिशियन 09
4 पेडियाट्रीशियन 07
5 निवासी भूलतज्ज्ञ 20
6 निवासी पेडियाट्रीशियन 08
7 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 34
8 वैद्यकीय अधिकारी (कोविड19 आयुष) 39
9 स्टाफ नर्स 30
Total 172

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: MD/DNB (मेडिसिन) 
 2. पद क्र.2: MD/DNB (मेडिसिन/ ॲनेस्थेशिया) 
 3. पद क्र.3: (i) MD/DNB (मेडिसिन/ ॲनेस्थेशिया)  (ii) IDCCM   
 4. पद क्र.4: MD/DNB  
 5. पद क्र.5: MD/DNB/DA
 6. पद क्र.6: MD/DNB/DCH
 7. पद क्र.7: MBBS
 8. पद क्र.8: (i) BHMS/BUMS   (ii) कोविड19 आयुष प्रमाणपत्र
 9. पद क्र.9: B.Sc/M.Sc (नर्सिंग)/BPNA/RGNM   

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

थेट मुलाखत: प्रत्येक सोमवारी & गुरुवारी [वेळ: 10:00 AM ते 12:00 PM]

मुलाखतीचे ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला , पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Solapur University) सोलापूर विद्यापीठात 72 जागांसाठी भरती

Solapur University Recruitment 2020

Solapur University RecruitmentPunyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur. Solapur University Recruitment 2020 (Solapur University Bharti 2020) for 72 Assistant Professor Posts. www.diitnmk.in/solapur-university-recruitment

जाहिरात क्र.: PAHSUS/Estt./TP-WI-04/2020

Total: 72 जागा

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET/SET किंवा Ph.D किंवा समतुल्य 

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: General/EWS: ₹500/-  [SC/ST/OBC/PWD: ₹250/- ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2020

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

RBI) भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2020

RBI Recruitment 2020

RBI RecruitmentReserve Bank of India, Reserve Bank of India Services Board, RBI Recruitment 2020 (RBI Bharti 2020) for 39 Consultant, Economist, Data Analyst, Risk Analyst, Auditor, Expert, Accounting Expert, System Administrator, Project Administrator, & Network Administrator Posts. www.diitnmk.in/rbi-recruitment

जाहिरात क्र.: 3A/2019-20

Total: 39 जागा  

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सल्लागार (अप्लाइड मॅथेमेटिक्स)  03
2 सल्लागार (अप्लाइड इकॉनोमेट्रिक्स) 03
3 अर्थशास्त्रज्ञ (मॅक्रोइकॉनॉमिक मॉडेलिंग) 01
4 डेटा विश्लेषक/ MPD 01
5 डेटा विश्लेषक/ (DoS-DNBS) 02
6 डेटा विश्लेषक (DoR-DBR) 02
7 जोखीम एनालिस्ट  (DoS- DNBS) 01
8 जोखीम एनालिस्ट/(DEIO) 02
9 IS लेखा परीक्षक 02
10 फॉरेन्सिक लेखा परीक्षकमधील तज्ञ 01
11 लेखा विशेषज्ञ 01
12 सिस्टम एडमिन 09
13 प्रोजेक्ट एडमिन 05
14 नेटवर्क एडमिन 06
Total 39

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) गणित / उपयोजित गणितातील पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: (i) उपयोजित इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी / अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i)अर्थशास्त्र / इकॉनॉमिक मॉडेलिंग / मॅक्रोइकॉनॉमिक्स / इकोनोमेट्रिक्स / डेव्हलपमेंट मॅक्रोइकॉनॉमिक्स / अप्लाइड स्टॅटिस्टिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित / गणित / सांख्यिकी / वित्त / अर्थशास्त्र / संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स)  (ii) 05 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित / गणित / सांख्यिकी / वित्त / अर्थशास्त्र / संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स)  (ii) 05 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) सांख्यिकी / अर्थशास्त्र / गणित / गणित / सांख्यिकी / वित्त / अर्थशास्त्र / संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स)   (ii) 05 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / अर्थशास्त्र / वित्त / व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / अर्थशास्त्र / वित्त / व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) CA /ICWA /MBA (Finance) / PGDM  (ii) 05 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) CA/ICWA    (ii) 05 वर्षे अनुभव
 12. पद क्र.12: (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव
 14. पद क्र.14: (i) B.E/B.Tech/M.Tech (कॉम्पुटर सायन्स//IT/इलेक्ट्रिकल्स & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा MCA   (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 मार्च 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 11: 30 ते 40 वर्षे
 2. पद क्र.12 ते 14 : 25 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹600/-   [SC/ST: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 एप्रिल 2020  22 ऑगस्ट 2020 (06:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.


वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0075211
Visit Today : 93
Visit Yesterday : 157
This Month : 3887
Total Hits : 198620
Who's Online : 3

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”