Day: August 4, 2020

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 260 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2020

PCMC RecruitmentPimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is a Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2020 (PCMC Bharti 2020/ Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti) for 260 Intensivists, Medical Officer, Junior Resident (Dentist), & GNM Staff Nurse Posts. www.diitnmk.in/pcmc-recruitment

जाहिरात क्र.: 423 

Total: 260 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंटेन्सिव्हिस्ट
24
2 वैद्यकीय अधिकारी (ICU) 96
3 कनिष्ठ निवासी (दंतरोग) 12
4 GNM स्टाफ नर्स 128
Total 260

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MD/DNB- MED,ANA, Chest/DA/DTCD पदवी    (ii) ICU अनुभव 
  2. पद क्र.2: MBBS/BAMS 
  3. पद क्र.3: BDS/MSDC
  4. पद क्र.4: 12वी उत्तीर्ण+GNM/ANM किंवा B.Sc (नर्सिंग)

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 03 ते 08 ऑगस्ट 2020  (10:00 AM  ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(Pune Job Fair) पुणे रोजगार मेळावा 2020 [3195 जागा]

Pune Job Fair 2020

Pune Job FairPune Job Fair organized by District Skills Development, Employment & Entrepreneurship Guidance Center to make available employment opportunities to 3195  unemployed in the various private sector Pune Job Fair 2020, Pune Rojgar Melava 2020 for 3195 Trainee, Helper and Operator Posts. www.diitnmk.in/pune-job-fair

bullet(Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020

Total: 3195+जागा 

पदाचे नाव: मेकॅनिक,इलेक्ट्रिशियन,फिटर, ग्राइंडर, मशिनिस्ट, पेंटर, शीट मेटल वर्कर, टर्नर, वेल्डर & वायरमन.

शैक्षणिक पात्रता: (i) SSC/HSC/  (ii) ITI

मेळाव्याची तारीख: 04 ऑगस्ट 2020 

मेळाव्याचे ठिकाण: ऑनलाईन किंवा ऑफलाईन

नोकरी ठिकाण: पुणे

विभाग: पुणे

जिल्हा: पुणे

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(KMC) कोल्हापूर महानगरपालिकेत 60 जागांसाठी भरती

KMC Kolhapur Recruitment 2020

KMC Kolhapur RecruitmentKolhapur Municipal Corporation (KMC). KMC Kolhapur Recruitment 2020 (Kolhapur Mahanagarpalika Bharti 2020) for 60 Medical Officer & Staff Nurse Posts. www.diitnmk.in/kmc-kolhapur-recruitment

जाहिरात क्र.: 10/2020 

Total: 60 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 20
2 स्टाफ नर्स  40
Total 60

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS+MD (आयुर्वेद)/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा BAMS/BHMS + 05 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: GNM/ANM

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 05 ऑगस्ट 2020 (10:00 AM ते 01:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदाच्या 5846 जागांसाठी मेगा भरती

SSC Constable Recruitment 2020

SSC Constable RecruitmentStaff Selection Commission,. Constable (Executive) Male and Female in Delhi Police Examination-2020. SSC Constable Recruitment 2020 (SSC Constable Bharti 2020) for 5846 Constable Posts.  www.diitnmk.in/ssc-constable-recruitment

परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष & महिला परीक्षा 2020

Total: 5846 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष 3433
2 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष (ExSM) 226
3 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-पुरुष) (ExSM)कमांडो 243
4 कॉन्स्टेबल (कार्यकारी)-महिला
1944
Total  5846

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी 18 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली 

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2020 (11:30 PM) 

परीक्षा (CBT): 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.


वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0075230
Visit Today : 112
Visit Yesterday : 157
This Month : 3906
Total Hits : 198724
Who's Online : 6

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”