Day: January 14, 2020

(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘ट्रेनी इंजिनिअर’ पदांची भरती

BEL Recruitment 2020

BEL RecruitmentA Government of India Enterprise under the Ministry of Defense, Bharat Electronics Limited, India’s premier Navaratna Defense Electronics Company.  BEL Recruitment 2019 (BEL Bharti 2020) for 46 Trainee Engineers Posts. www.diitnmk.in/bel-recruitment

जाहिरात क्र.: 383/TE/HR/SW/2019-20 & 421/HR/RECT/TE/1920

Total: 46 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 ट्रेनी इंजिनिअर (Software)  25
2 ट्रेनी इंजिनिअर (MC Unit) 21
Total 46

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी BE / B.Tech (कॉम्पुटर सायन्स)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)  (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी BE / B.Tech/B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/सिव्हिल)  (SC/ST/PWD: पास श्रेणी)  (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

  1. पद क्र.1: 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे 
  2. पद क्र.2: 01 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे 

नोकरी ठिकाण: मछलीपट्टनम युनिट/संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹200/-   [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  1. पद क्र.1: Manager (HR/ES & SW), Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru – 560013
  2. पद क्र.2: Manager (HR), Bharat Electronics Limited, Post Box No.26, Ravindranath Tagore Road, Machilipatnam- 521 001, Andhra Pradesh

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:

  1. पद क्र.1: 22 जानेवारी 2020 
  2. पद क्र.2: 27 जानेवारी 2020 

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(WCR) पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1273 जागांसाठी भरती

West Central Railway Recruitment 2020

West Central Railway RecruitmentWest Central Railway (WCR), West Central Railway Recruitment 2020 (West Central Railway Bharti 2020) for 1273 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961 in Jabalpur.  www.diitnmk.in/west-central-railway-recruitment

Total: 1273 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: जबलपूर

Fee: General/OBC: ₹100+₹70+18% GST   [SC/ST/PWD/महिला: 70+18% GST]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2020 (05:00 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 15 जानेवारी 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(APMC) कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती मध्ये विविध पदांची भरती

APMC Kolhapur Recruitment 2019

APMC Kolhapur RecruitmentKolhapur Agricultural Produce Market Committee, APMC Kolhapur Recruitment 2020, APMC Kolhapur Bharti 2020 for Junior Clerk Construction Supervisor, Peon & Watchman Posts. www.diitnmk.in/apmc-kolhapur-recruitment

Total: 24 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कनिष्ठ लिपिक   12
2 बांधकाम पर्यवेक्षक  01
3 शिपाई  02
4 वॉचमन  09
Total 24

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 10 वी उत्तीर्ण  
  2. पद क्र.2: B.E (सिव्हिल)  
  3. पद क्र.3: 09 वी उत्तीर्ण  
  4. पद क्र.4: 09 वी उत्तीर्ण  

वयाची अट: 

  1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे 
  2. पद क्र.2:18 ते 30 वर्षे 
  3. पद क्र.3:18 ते 35 वर्षे 
  4. पद क्र.4:18 ते 35 वर्षे 

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, श्री शाहू मार्केट यार्ड मुख्य कार्यालय, कोल्हापूर.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.


वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0075228
Visit Today : 110
Visit Yesterday : 157
This Month : 3904
Total Hits : 198712
Who's Online : 4

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”