Day: January 3, 2020

(SBI Clerk) भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी भरती

SBI Clerk Recruitment 2020

SBI Clerk RecruitmentState Bank of India (SBI),  SBI Clerk Recruitment 2020, (SBI Lipik Bharti 2020) for 8134 Junior Associate (Customer Support & Sales) Posts.  www.diitnmk.in/sbi-clerk-recruitment

जाहिरात क्र.: CRPD/CR/2019-20/20

Total: 8134 जागा  (महाराष्ट्र: 865 जागा)

पदाचे नाव: ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: 750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

परीक्षा: 

 1. पूर्व परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2020
 2. मुख्य परीक्षा: 19 एप्रिल 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(OFB) ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डात ‘अप्रेंटिस’ पदांच्या 6060 जागांसाठी भरती

OFB Recruitment 2020

OFB RecruitmentIndian Ordnance Factories, Ordnance Factory Board (OFB). Online applications from Indian citizens shall be invited for engagement of 56th batch (for Non-ITI & ITI Category) of Trade Apprentices under the ‘Apprentices Act 1961’ in Ordnance & Ordnance Equipment Factories located in different states across India.  OFB Recruitment 2020 (OFB Bharti 2020) for 6060 Trade Apprentice Posts. www.diitnmk.in/ofb-recruitment

जाहिरात क्र.: 1457

Total: 6060 जागा 

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नॉन ITI अप्रेंटिस  2219
2 ITI अप्रेंटिस  3841
Total 6060

शैक्षणिक पात्रता: 

 1. नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
 2. ITI अप्रेंटिस: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)

वयाची अट: 09 फेब्रुवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC:₹100/-  [SC/ST/PWD/Transgender/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 10 जानेवारी 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(IRCON) इरकॉन इंटरनॅशनल लि.मध्ये 100 जागांसाठी भरती

IRCON Recruitment 2020

IRCON RecruitmentIRCON Recruitment 2020 (IRCON Bharti 2020) for 100 Works Engineer, Geologist, Senior Works Engineer, Site Supervisor & Senior Site Supervisor Posts.  Ircon International Limited,Indian Railway Construction Company Limited. www.diitnmk.in/ircon-recruitment

जाहिरात क्र.: C15/2019

Total: 100 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वर्क्स इंजिनिअर (सिव्हिल) 48
2 जिऑलॉजिस्ट 04
3 सिनिअर वर्क्स इंजिनिअर (सिव्हिल) 19
4 साईट सुपरवायझर (सिव्हिल) 01
5 सिनिअर साईट सुपरवायझर (सिव्हिल) 21
6 सिनिअर वर्क्स इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 01
7 साईट सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) 02
8 सिनिअर साईट सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) 04
Total 100

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
 2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह M.Sc/M.Tech/B.E  (Geology)   (ii) 01 वर्ष अनुभव
 3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 01 वर्ष अनुभव
 5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव
 6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 01 वर्ष अनुभव
 8. पद क्र.8: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1,2,4, & 7: 18 ते 30 वर्षे
 2. पद क्र.3,5, & 6:18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(DMRC) दिल्ली मेट्रो रेल्वेत 1493 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

DMRC Recruitment 2020

DMRC RecruitmentThe Delhi Metro is a metro system serving Delhi and its satellite cities of Faridabad, Gurgaon, Noida and Ghaziabad in the National Capital Region of India. Delhi Metro Rail Corporation Limited, DMR Recruitment for 1493 Assistant Manager, Junior Engineer, Maintainer ,Assistant Programmer, Legal Assistant,Fire Inspector, Librarian, Office Assistant and Store Assistant Posts. www.diitnmk.in/dmrc-recruitment

जाहिरात क्र.: DMRC/HR/RECTT./I/2019

Total: 1493 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट मॅनेजर 166
2 ज्युनिअर इंजिनिअर 548
3 फायर इंस्पेक्टर 07
4 आर्किटेक्ट असिस्टंट 14
5 असिस्टंट प्रोग्रामर 24
6 लीगल असिस्टंट
05
7 कस्टमर रिलेशन असिस्टंट 386
8 अकाउंट्स असिस्टंट 48
9 स्टोअर असिस्टंट 08
10 असिस्टंट/CC
07
11 ऑफिस असिस्टंट 08
12 स्टेनोग्राफर 09
13 मेंटेनर
263
Total 1493

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: BE/B.Tech
 2. पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा
 3. पद क्र.3: B.Sc.
 4. पद क्र.4: आर्किटेक्चर डिप्लोमा
 5. पद क्र.5: 60% गुणांसह BCA/B.Sc. (Electronics)/B.Sc. (IT)/B.Sc. (Maths) 
 6. पद क्र.6: 60% गुणांसह LLB
 7. पद क्र.7: (i) पदवीधर  (ii) कॉम्पुटर ॲप्लिकेशन कोर्स
 8. पद क्र.8: (i) B.Com  (ii) 02 वर्षे अनुभव 
 9. पद क्र.9: मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Physics, Chemistry & Marhs)
 10. पद क्र.10: पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन किंवा तत्सम संबंधित क्षेत्रात पदवी किंवा समतुल्य.
 11. पद क्र.11: BA/B.Sc./B.Com
 12. पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ऑफिस मॅनेजमेंट & सेक्रेटेरियल प्रॅक्टिस कोर्स   (iii) शॉर्टहॅन्ड स्पीड 80 श.प्र.मि. /इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
 13. पद क्र.13:  ITI(Electronic Mechanic, Information Communication Technology System Maintenance, Information Technology, Mechanic Computer Hardware/ Fitter, Lift & Escalator Mechanic) 

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 30 /18 ते 28 वर्षे   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली व संपूर्ण भारत

Fee: General/OBC: 500/-    [SC/ST/PwBD:250/-]

परीक्षा [Computer Based Test (CBT)]: नोंदणीकृत ईमेल/फोन नंबर/SMSद्वारे कळविण्यात येईल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2020 20 जानेवारी 2020 (11:59 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.


वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0075233
Visit Today : 115
Visit Yesterday : 157
This Month : 3909
Total Hits : 198745
Who's Online : 1

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”