(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2020


(UPSC CDS) UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2020

UPSC CDS Recruitment 2019

UPSC CDS RecruitmentUnion Public Service Commission- Combined Defense Services Examination (CDS-I), 2020. UPSC CDS Recruitment 2019 (UPSC CDS Bharti 2019) for 418 Posts. www.diitnmk.in/upsc-cds-recruitment

जाहिरात क्र.: 03/2020.CDS-I

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2020

Total: 418 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव/कोर्सचे नाव  पद संख्या 
1 भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 150th (DE) 100
2 भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 45
3 हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,No. 209 F(P) Course 32
4 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 113th SSC (Men) Course (NT) 225
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, -27th SSC Women (Non-Technical) Course 16
Total 418

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: पदवीधर. 
  2. पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
  3. पद क्र.3: पदवी (with Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
  4. पद क्र.4: पदवीधर. 
  5. पद क्र.5: पदवीधर. 

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.
  2. पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.
  3. पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.
  4. पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.
  5. पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

लेखी परीक्षा: 02 फेब्रुवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2019 (06:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Share:-

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

***दिनदर्शिका***

December 2019
M T W T F S S
« Nov    
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider