UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 323 जागांसाठी भरती [DAF]


UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 323 जागांसाठी भरती [DAF]

UPSC CAPF Recruitment 2019

UPSC CAPF RecruitmentThe Central Armed Police Forces (CAPF) refers to uniform nomenclature of five security forces in India under the authority of Ministry of Home Affairs. They are the Border Security Force (BSF), Central Reserve Police Force(CRPF), Central Industrial Security Force (CISF), Indo-Tibetan Border Police (ITBP), and Sashastra Seema Bal (SSB). Central Armed Police Forces (Assistant Commandants) Examination 2019. UPSC CAPF Recruitment 2019 (UPSC CAPF Bharti 2019) for 323 Assistant Commandant Posts. www.diitnmk.in/upsc-capf-recruitment

जाहिरात क्र.: 08/2019-CPF

परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2019

Total: 323 जागा

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट 

अ.क्र. फोर्स
पद संख्या 
1 BSF 100
2 CRPF 108
3 CISF 28
4 ITBP 21
5 SSB 66
  Total 323

शैक्षणिक पात्रता:  कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/-    [SC/ST/महिला: फी नाही]

लेखी परीक्षा: 18 ऑगस्ट 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2019 (06:00 PM)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (DAF): 13 नोव्हेंबर 2019 (06:00 PM)MajhiNaukri New

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Online अर्ज (DAF): Apply OnlineMajhiNaukri New

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

सूचना फलक

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या चालू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा रद्द! महापोर्टल बंद करा; सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या- सुप्रिया सुळे !

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in