(TMC) ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात 120 जागांसाठी भरती


(TMC) ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात 120 जागांसाठी भरती

Thane Mahanagarpalika Bharti 2019

Thane Mahanagarpalika BhartiThe Thane Municipal Corporation is the governing body of the city of Thane in the Indian state of Maharashtra. Thane Municipal Corporation Recruitment 2019,Thane Mahanagarpalika Bharti 2019 For 120 Walk in Interview for the post of Junior Engineer, Site Supervisor and Other Staff on contractual basis in Water supply Department. www.diitnmk.in/thane-mahanagarpalika-bharti

Total: 120 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कनिष्ठ अभियंता (नागरी) 12
2 कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) 01
3 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
01
4 स्थळपर्यवेक्षक  (नागरी)
12
5 स्थळपर्यवेक्षक (यांत्रिक)
02
6 स्थळपर्यवेक्षक (विद्युत)
02
7 कामगार (बिगारी) 90
Total 120

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
  2. पद क्र.2: यांत्रिक अभियांत्रिकी पदवी.
  3. पद क्र.3: विद्युत अभियांत्रिकी पदवी.
  4. पद क्र.4: स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).
  5. पद क्र.5: यांत्रिक अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).
  6. पद क्र.6: विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संगणक ज्ञान.

नोकरी ठिकाण: ठाणे 

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 26 नोव्हेंबर 2019 (11:00 AM)

मुलाखतीचे ठिकाण: नागरी संशोधन केंद्र (U.R.C.T) A 1, माजिवडा गाव रोड, तिरुमला सोसायटी, साईनाथनगर, माजिवडा, ठाणे.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Share:-

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

***दिनदर्शिका***

December 2019
M T W T F S S
« Nov    
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider