(OFB) ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डात ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4805 जागांसाठी भरती


(OFB) ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डात ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4805 जागांसाठी भरती

OFB Recruitment 2019

OFB RecruitmentIndian Ordnance Factories, Ordnance Factory Board (OFB). Online applications from Indian citizens shall be invited for engagement of 56th batch (for Non-ITI & ITI Category) of Trade Apprentices under the ‘Apprentices Act 1961’ in Ordnance & Ordnance Equipment Factories located in different states across India.  OFB Recruitment 2019 (OFB Bharti 2019) for 4805 Trade Apprentice Posts. www.diitnmk.in/ofb-recruitment

Total: 4805 जागा 

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नॉन ITI अप्रेंटिस  1595
2 ITI अप्रेंटिस  3210
Total 4805

शैक्षणिक पात्रता: 

  1. नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
  2. ITI अप्रेंटिस: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)

वयाची अट: 15 ते 24 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

सूचना: अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल डिसेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात उघडले जाण्याची शक्यता आहे. (उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: —

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

सूचना फलक

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या चालू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा रद्द! महापोर्टल बंद करा; सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या- सुप्रिया सुळे !

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in