मालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती


मालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती

Malegaon Mahanagarpalika Bharti 2019

Malegaon Mahanagarpalika BhartiThe Malegaon Municipal Corporation is the governing body of the city of Malegaon in the Indian state of Maharashtra. Malegaon Municipal Corporation Recruitment 2019 (Malegaon Mahanagarpalika Bharti 2019) for 791 Staff Nurse/ Nurse Midwife, Mixer, Surgery House Assistant, Animal Husbandary Officer, Sanitary Inspector, Driver, JCB Driver, Valveman, Junior Civil Engineer, Junior Mechanical Engineer, Filtration, Inspector, Labour, Bit Mukadam, Watchman, Clerk Typist, Electrical Pump Operator, Security Officer, Fire Fighter & WorkerPosts. www.diitnmk.in/malegaon-mahanagarpalika-bharti

Total: 791 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ
12
2 मिश्रक
06
3 शस्त्रक्रियागृह सहाय्यक
02
4 पशु वैद्यकीय अधिकारी 01
5 स्वच्छता निरीक्षक
15
6 वाहनचालक
72
7 JCB चालक 03
8 व्हाॅल्व्हमॅन
65
9 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
15
10 कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 03
11 गाळणी निरीक्षक 02
12 मजूर
50
13 बीट मुकादम
16
14 वॉचमन /शिपाई
75
15 लिपिक टंकलेखक
80
16 इलेक्ट्रिक पंप चालक
08
17 सुरक्षा अधिकारी
01
18 अग्निशमन विमोचक
40
19 कामगार 325
Total 791

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)   (ii) GNM कोर्स उत्तीर्ण  (iii) 03 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)   (ii) D.Pharm   (iii) 03 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)   (ii) 03 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: पशु वैद्यकीयशाश्त्र पदवी 
 5. पद क्र.5: 12 वी उत्तीर्ण
 6. पद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) वाहनचालक परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) लोडर एक्सॅव्हेटर चालविण्याचा परवाना    (iii) 03 वर्षे अनुभव 
 8. पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण  
 9. पद क्र.9: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
 10. पद क्र.10: मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा 
 11. पद क्र.11: (i) B.Sc (केमिस्ट्री) (ii) 03 वर्षे अनुभव 
 12. पद क्र.12: 07 वी उत्तीर्ण 
 13. पद क्र.13: 07 वी उत्तीर्ण 
 14. पद क्र.14: 07 वी उत्तीर्ण 
 15. पद क्र.15:(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि
 16. पद क्र.16: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) पंप ऑपरेटर प्रमाणपत्र 
 17. पद क्र.17: (i) पदवीधर  (ii) लष्कर, निमलष्कर दलातील ज्युनिअर कमिशन ऑफिसर अथवा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक या पदावरील किमान 05 वर्षे अनुभव 
 18. पद क्र.18: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) अग्निशमक कोर्स किंवा समतुल्य 
 19. पद क्र.19: 04 थी उत्तीर्ण 

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मालेगाव

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 2, 3, 4, 5, 6, 7, 12, 13, 14 & 16  डिसेंबर 2019

मुलाखतीचे ठिकाण: मालेगाव महानगरपालिका (कृपया जाहिरात पाहा)

सूचना: इच्छुक उमेदवारांनी कोऱ्या कागदावर माहिती व कागदपत्रासह अर्ज करावे.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

सूचना फलक

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या चालू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा रद्द! महापोर्टल बंद करा; सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या- सुप्रिया सुळे !

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in