(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. गडचिरोली & अमरावती येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती


(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. गडचिरोली & अमरावती येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती

Mahavitaran Apprentice Bharti 2019

Mahavitaran Apprentice BhartiMaharashtra State Electricity Distribution Company Limited, Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. It is the largest electricity distribution utility in India. Mahavitaran Apprentice Bharti 2019 for 108 Apprentice under the Apprenticeship Act,1961 . www.diitnmk.in/mahavitaran-apprentice-bharti

 महावितरण भरती 2019 

108 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) भरती (गडचिरोली) (Click Here)

Total: 108 जागा

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
1 विजतंत्री  53
2 तारतंत्री 40
3 COPA 15
Total 108

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii)  संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 18 ते 33 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2019 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

सूचना फलक

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या चालू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा रद्द! महापोर्टल बंद करा; सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या- सुप्रिया सुळे !

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in