(Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती


(Indian Navy) भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती

Indian Navy Recruitment 2019

Indian Navy RecruitmentIndian Navy Recruitment 2019 (Indian Navy Bharti 2019) for 2700 Sailors Posts.  Indian Navy (Bhartiya NauSena). Online applications are invited from unmarried male candidates for enrolment as sailors for AA and SSR for 500 & 2200 vacancies respectively in the Aug 2020 batch. www.diitnmk.in/indian-navy-recruitment

Total: 2700 जागा 

पदाचे नाव & तपशील

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
 1 सेलर (AA) 500
2 सेलर (SSR) 2200
Total 2700 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची  शारीरिक योग्यता चाचणी (PFT)
157 से.मी. 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठाक) आणि 10 पुश-अप

वयाची अट: जन्म 01 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹215/- [SC/ST: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2019 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 08 नोव्हेंबर 2019]

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

सूचना फलक

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या चालू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा रद्द! महापोर्टल बंद करा; सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या- सुप्रिया सुळे !

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in