(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019-20


(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती 2019-20

Indian Air Force Recruitment 2019

IAF – Indian Air Force Recruitment 2019 (Indian Air Force Bharti 2019) for 249 Commissioned Officer Posts. Air Force Common Admission Online Test (AFCAT) – 01/2020: NCC Special Entry. www.diitnmk.in/indian-air-force-recruitment

कोर्सचे नाव: भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा 01/2020/ NCC Special Entry 

Total: 249 जागा 

पदाचे नाव: कमीशंड ऑफिसर 

एंट्री  ब्रांच कोर्स क्र. पद संख्या 
AFCAT एंट्री   फ्लाइंग 209/21F/SSC/M & W SSC-60
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)  208/20T/PC/M
208/21T/SSC/M & W
AE(L) : PC-40, SSC-26
AE(M) : PC-23 SSC-16
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) 208/21G/PC/M
208/21G/SSC/M & W
Admin : PC – 24, SSC – 16
Accts : PC – 14, SSC – 10
Lgs: PC- 12, SSC – 08
NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग 209/21F/PC/M
209/21F/SSC/M & W

शैक्षणिक पात्रता:

  1. AFCAT एंट्री- फ्लाइंग: 60% गुणांसह  फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण/ कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech.
  2. AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech.
  3. AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल):  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B. Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc. 
  4. NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग:  NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयाची अट: 

  1. फ्लाइंग ब्रांच: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.
  2. ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: 

  1. AFCAT एंट्री: ₹250/-
  2. NCC स्पेशल एंट्री: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2019 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 01 डिसेंबर 2019 ]

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

सूचना फलक

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या चालू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा रद्द! महापोर्टल बंद करा; सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या- सुप्रिया सुळे !

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in