(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 716 जागांसाठी भरती


(CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 716 जागांसाठी भरती

Cochin Shipyard Recruitment 2019

Cochin Shipyard RecruitmentCochin Shipyard Limited (CSL), a listed premier Mini Ratna Company of Govt. of India, Cochin Shipyard Recruitment 2019 (Cochin Shipyard Bharti 2019) for 671 Workman Posts are in P&A Department, Cochin Shipyard Limited, Kochi, Kerala on a contract basis. and 45 Workmen category for CSL Mumbai Ship Repair Unit (CMSRU), Mumbai wwwdiitnmk.in/cochin-shipyard-recruitment

Grand Total: 716 जागा (671+45)

671 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: P&A/2(230)/16-Vol V

Total: 671 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
A  फॅब्रिकेशन असिस्टंट
2 शीट मेटल वर्कर 17
3 वेल्डर 20
B ऑउटफिट असिस्टंट
1 फिटर 214
2 मेकॅनिक डिझेल 22
3 मेकॅनिक मोटार वेहिकल 07
4 फिटर पाईप (प्लंबर) 36
5 पेंटर 05
6 इलेक्ट्रिशिअन 85
7 क्रेन ऑपरेटर (EOT) 19
8 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 73
9 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 78
10 शिपराइट वुड 02
11 ऑटो इलेक्ट्रिशिअन 02
C  स्कॅफफोल्डर  19
D एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर
02
E  सेमी-स्किल्ड रिगर 40
F जनरल वर्कर (कॅन्टीन) 20
Total 671

शैक्षणिक पात्रता:

 1. फॅब्रिकेशन असिस्टंट: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI   (iii) 03 वर्षे अनुभव
 2. ऑउटफिट असिस्टंट: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI   (iii) 03 वर्षे अनुभव
 3. स्कॅफफोल्डर: (i) 10वी उत्तीर्ण   (ii)  ITI (शीट मेटल वर्कर / फिटर पाईप (प्लंबर) / फिटर)   (iii) 01-02 वर्षे अनुभव
 4. एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) हलके वाहनचालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
 5. सेमी-स्किल्ड रिगर: (i) इयत्ता 4थी उत्तीर्ण   (ii) 03 वर्षे अनुभव
 6. जनरल वर्कर (कॅन्टीन): (i) इयत्ता 7वी उत्तीर्ण  (ii) सरकारी खाद्य क्राफ्ट संस्थेकडून अन्न उत्पादन / अन्न व पेय सेवेतील एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स / केटरिंग अ‍ॅण्ड रेस्टॉरंट मॅनेजमेंट मधील दोन वर्षांचा व्यावसायिक प्रमाणपत्र / केंद्र / राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट: 15 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोची 

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2019

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

45 जागांसाठी भरती (Click Here)

जाहिरात क्र.: P&A/18 (204)/2018 Vol II (B)

Total: 45 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1  ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) 10
2  ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल) 04
3  ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स) 01
4  ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल)
01
5  ज्युनिअर कमर्शिअल असिस्टंट
07
6 स्टोअर कीपर 01
7 वेल्डर कम फिटर (मेकॅनिक डिझेल) 05
8 फिटर (इलेक्ट्रॉनिक्स) 02
9 फिटर (इलेक्ट्रिकल) 05
10 शिपराइट वुड 03
11 सेमी-स्किल्ड रिगर 02
12 फायरमन 02
13 ज्युनिअर सेफ्टी असिस्टंट 02
Total 45

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 04 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 04 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 04 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 04 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह कमर्शिअल प्रॅक्टिस/कॉम्पुटर/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 04 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.6: (i) मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा सह पदवीधर किंवा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 04 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (मेकॅनिक डिझेल)  (iii) 05 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)  (iii) 05 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)  (iii) 05 वर्षे अनुभव
 10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (शिपराइट वुड)  (iii) 05 वर्षे अनुभव
 11. पद क्र.11: (i) इयत्ता 4थी उत्तीर्ण   (ii) 05 वर्षे अनुभव
 12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) फायरमन कोर्स   (iii) 01/ 05 वर्षे अनुभव
 13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशामक / सेफ्टी मधील एक वर्षाचा डिप्लोमा   (iii) 04 वर्षे अनुभव 

वयाची अट: 18 नोव्हेंबर 2019 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 10 &13: 18 ते 35 वर्षे 
 2. पद क्र.11 & 12: 18 ते 40 वर्षे 

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2019

अभ्यासक्रम: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

सूचना फलक

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या चालू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा रद्द! महापोर्टल बंद करा; सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या- सुप्रिया सुळे !

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in