(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 300 जागांसाठी भरती
CISF Recruitment 2019
Central Industrial Security Force. CISF Recruitment 2019 (CISF Bharti 2019) for 300 Head Constable (General Duty) Sports Quota Posts. www.diitnmk.in/cisf-recruitment
Total: 300 जागा
पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहा.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2019 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा