(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे]


(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019 [ARO पुणे]

ARO Pune Army Recruitment Rally 2019

ARO Pune Army Recruitment Rally 2019Indian Army Recruitment Rally, Army Recruiting Office, Pune. ARO Pune Army Recruitment Rally 2019 (Pune Army Bharti Rally 2019) for Soldier General Duty, Soldier Tradesman and Soldier Technical, Soldier Pharma, Soldier Technical & Soldier Clerk/ Store Keeper Technical Posts (Pune, Ahmednagar, Osmanabad, Beed & Latur Districts). www.diitnmk.in/aro-pune-army-recruitment-rally

सहभागी जिल्हे: पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड & लातूर.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
2 सोल्जर टेक्निकल
3 सोल्जर ट्रेड्समन 

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM)
  3. पद क्र.3: 08 वी/10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82
2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81
3 सोल्जर ट्रेड्समन  168 48 76/81

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान. 
  2. पद क्र.2: जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान. 
  3. पद क्र.3: जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.

मेळाव्याचे ठिकाण: सैनिक विद्यालय, बीड.

मेळाव्याचा कालावधी: 04 ते 13 फेब्रुवारी 2020

प्रवेशपत्र: 15 जानेवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 02 डिसेंबर 2019]

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

सूचना फलक

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या चालू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा रद्द! महापोर्टल बंद करा; सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या- सुप्रिया सुळे !

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in