(AAICLAS) AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 702 जागांसाठी भरती


(AAICLAS) AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 702 जागांसाठी भरती

AAICLAS Recruitment 2019

AAICLAS RecruitmentAirports Authority of India, Cargo Logistics & Allied Services Company Limited (AAICLAS). AAICLAS Recruitment 2019  (AAICLAS Bharti 2019) for 702  Multitaskers & Security Screeners Posts on Contract Basis. www.diitnmk.in/aaiclas-recruitment

Total: 702 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मल्टीटास्कर्स 283
2 सुरक्षा स्क्रीनर्स 419
Total 702

शैक्षणिक पात्रता:

  1. मल्टीटास्कर्स: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) बॅगेज आणि कार्गो लोडिंग आणि अनलोडिंग, एअरक्राफ्ट केबिन क्लीनिंग एरिया, कोणत्याही एअरलाइन्स किंवा ग्राउंड हँडलिंग एजन्सीसह भारतीय विमानतळांवर किमान 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  2. सुरक्षा स्क्रीनर्स: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 15 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 45 वर्षे. 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC: ₹500/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]   [DD: AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited’ payable at ‘New Delhi]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Joint General Manager (HR), AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited, AAICLAS Complex, Delhi Flying Club Road, Safdarjung Airport, New Delhi-110 003

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2019

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)

  1. मल्टीटास्कर्स: पाहा
  2. सुरक्षा स्क्रीनर्स: पाहा

मोबाईल APP डाऊनलोड करा.

D.I.I.T नौकरी मार्गदर्शन केंद्र ,परंडा
सदरील मोबाईल app हा सर्वाना मोफत आहे दररोज नवीन जाहिरातीची माहिती मिळेल डाऊनलोड करण्यासाठी वरील लोगो वर क्लिक करावे.

आज दिनांक , वेळ

मार्गदर्शन You Tube पेज

शुभेच्या संदेश

previous arrow
next arrow
Slider

सूचना फलक

राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या चालू असलेल्या ऑनलाईन परीक्षा पुन्हा रद्द! महापोर्टल बंद करा; सरकारी नोकऱ्यांसाठी पूर्वीसारख्या परीक्षा घ्या- सुप्रिया सुळे !

!!आपले स्वागत आहे !!
आमच्या D.i.i.T नौकरी मार्गदर्शन केंद्रामध्ये.
मी काही मदत करू शकतो का ?
१) मला शासकीय नौकरी माहिती अचूक मिळत नाही.
फॉर्म कसा भरावा ? कोठे भरावा ? सत्य आहे का नाही ?
अशा अनेक शंकांचे निवारण करण्यासाठी आपल्या शहरातील आमचे D.i.i.T मदत केंद्र शोधा.
२) नवीन / जुने आधार ,मतदान कार्ड , Pan कार्ड त्वरित काढून मिळेल.
३) शासकीय सेवा सुविधा माहिती अचूक पणे मिळेल.
४) अन्य नवीन माहिती हवी आहे ना ? मग चला
८३०८११८७८८ फोन करा.
www.diitnmk.in